वैनगंगा

वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पाला बजेट तरतूद करा

जल अभ्यासक प्रवीण महाजनांचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र NAGPUR : विदर्भाचा कायापालट करणारा वैनगंगा -नळगंगा नदीजोड प्रकल्प 426.5 किमी ज्या भागातून जाणार त्या सहाही जिल्ह्यांना सुजलाम सुफलाम करणार, अशा या महत्वाकांक्षी प्रकल्पाला येत्या 2023-24 च्या बजेटमध्ये तरतूद करून प्रकल्प मार्गी लावण्याविषयी या प्रकल्पासाठी सातत्याने प्रयत्न करणारे जल अभ्यासक डॉ.प्रवीण महाजन यांनी उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री तथा जलसंपदा मंत्री […]

Continue Reading